नुकतच बस बाई बस या कार्यक्रमतून अनेक सेलिबिंटे किस्से पाहायला ऐकायला मिळतात त्यामूळे या शोची चर्चा सध्या चांगलीच सुरू आहे. या शोमध्ये राजकीय, तसंच सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज महिलांनी या शोमध्ये हजेरी लावली सध्या नुकतच या शोमध्ये मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णीने हजेरी लावली होती..